Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeVirgo men horoscope

कन्या पुरुष राशिफल

कन्‍या राशित जन्‍म घेतलेले पुरूष शांत आणि कोमळ स्‍वभावाचे असतात. यांचे मन जिंकणे खूप सोप असते. या राशीच्या पुरूषांच मन खूप पवित्र असते.ही लोक आपल्या मनातील कुठलीही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवतात. संतुलित आणि  निष्पक्ष प्रवृत्तिचे हे पुरूष कुठल्याही स्थितित स्वतःला शांत ठेवण्यात यशस्वी होतात परंतु यांच्या यासर्वश्रेष्ठ प्रयासा नंतर ही ही लोक कामात सफळता प्राप्त करत नाही. म्हणून ही लोक उदास होतात. आपल्या शांत स्वभावा मुळे ही लोक गॉसिप करणे पसंत करत नाहीत. आपल्यात मग्न राहणे या लोकांना आवडते. शारीरिक आणि मानसिक दोन्ही रूपांनी ही लोक तीव्र मस्तीष्काची असतात. आपल्या कामांना शिष्‍टतानी करणे यांना पसंत असते. नेहमी संपूर्ण असणार्रे हे पुरुष जेव्हा कधी चुका करतात तेव्हा ते खूप लवकर निराश होतात. 

हिन्दी जन्म कुंडली

दुसऱ्या लोकांच्या चुका काढण्यात ही लोक खूप प्रवीण असतात. किती तरी वेळा आपल्या घरात व आपल्या घरा भोवती स्वच्छता करण्याचा यांचा वेडेपणा आपल्या जोडीदारा बरोबर मतभेद उत्पन्न करतो. जी लोक या राशीच्या लोकां प्रमाणे वागू शकत नाहीत ते लोक या लोकान पासून दूर राहणे पसंत करतात. मैत्री निभावण्यात या राशीच्या लोकां शिवाय कुठल्याही राशीच्या लोकांच्यात हा गुण नाही. वाईट वेळी हे आपल्या जोडीदाराचा साथ कधी ही सोडत नाहीत.

कुठल्याही प्रेम संबंधात पडण्या पूर्वी कन्‍या राशिचे पुरूष आपल्या जोडीदारा विषयी सर्व माहिती घेतल्या नंतरच निर्णय घेतात. कुठल्या ही स्रीला या राशीच्या लोकाना आपल्या कडे आकर्षित करण्या साठी परिश्रम आणि धैर्याची गरज असते.ही लोक साधरणता  वफादार असतात व दीर्घकाळा साठी एकाच बंधनात असतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कन्या लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कन्या व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कन्या साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

शिक्षणा संबंधी रिपोर्ट

दहावी नंतर आपल्या साठी योग्य क्षेत्राची निवड करणे सर्वात अवघड काम आहे....

और पढ़ें

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status