Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo boss horoscope

सिंह बॉस राशिफल

सिंह रास असणारे बॉस खूप पॉवरफुल असतात. यानां आपल्या क्षमता आणि पॉवरच प्रदर्शन करणे आवडते. हे आपल्या इंप्‍लॉयीज़ द्वारा खुशामद पसंत करतात.या राशीच्या बॉसच व्‍यक्‍तित्‍व कुठल्या तानाशाह पेक्षा कमी नसते. आपल्या या व्‍यवहारा मुळे ही लोक दुसऱ्या कोणाच्या मनाला घात पोहचोतात. या राशीचे बॉस ज्ञानी, अनुशासित आणि आपल्या नीतींच पालन करणारे असतात. यांच्यात न्‍यायप्रियताचा गुण असतो.

हिन्दी जन्म कुंडली

हे बॉस नेतृत्‍व करण्यात पुढे असतात. सिंह राशिचे बॉस न्‍याया बरोबर निष्‍पक्ष पण असतात.यांना इंप्रेस करण्या साठी जरुरी आहे त्यांच्या मूड प्रमाणे वागणे. जेव्हा यांना तुम्ही शांत आणि खुश पाहाताल तेव्हाच यांच्या समोर आपले विचार ठेवावेत. याच्या विपरीत तुमच्या बॉसचा  मूड खराब असेल तर त्या वेळी त्या बॉस पासून दूर राहावे.

हे  बॉस आपल्या इंप्‍लॉयीजला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात व त्यांच्या भावनेची कदर करतात व समजून देखील घेतात. तुमचे बॉस कामात तुमच्या कडून पूर्ण निष्‍ठा आणि समर्पणाची अपेक्षा करतात. जर तुम्ही आपल्या बॉसला प्रभावित करू इच्छित असाल तर आपल्या प्रत्येक कामात परफेक्‍शन आणावे व बॉसला कसलीही चूक काढण्याची संधी देऊ नये. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status