Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCapricorn love horoscope

मकर प्रेम राशिफल

मकर राशिच्या लोकाना या वर्षी थोड सांभाळून राहण्याची गरज आहे. याचा अर्थ हा नाही कि या वर्षी तुमच्या लव लाइफ मध्ये काहे खास होणार नाही उलट तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत थोड सावधान राहण्याची गरज आहे. 

सिंगल लोकां साठी रोमांटिक संबंध बनवण्याचे किती तरी अवसर मिळतील परंतु त्यात अडकून राहु नये. योग्य जोडीदाराची निवड करण्या साठी अजून थोडा वेळ घ्यावा. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही अकारण असलेले नाते मागे सोडून पुठे नवीन नात्याची सुरुवात करताल. मकर राशिची अशी खूप कमी लोक असतील ज्यांचे रिलेशन जास्त वेळे साठी टिकून असेल. प्रेम संबंधात मनमुटावाचा सामना करना लागू शकेल. मकर राशिच्या लोकां साठी प्रेम आता केल तर ठीक नाही तर कधी नाही या विचारधारे वर टिकलेले आहे. म्हणून तुम्ही या प्रेम प्रकरणात पडले नाही तर बरे आहे नाही तर काहीही फायदा होणार नाही. 

हिन्दी जन्म कुंडली

वैवाहिक संबंधात किती तरी आव्हान स्वीकारावे लागतील.जर तुम्ही ओ तुमचा जोडीदार दोघे ही काम करत असाल तर तुम्हाला आपल्या परस्पर संबंधात असणाऱ्या गैर समाज आणि मतभेद दूर करण्या साठी वेळ काढण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनाच आनंद घेण्या साठी आपल्या जोडीदाराच्या प्रती थोडी  सहानुभुति दाखवावी. मे महिन्या आगोदर लग्ना बाबत विचार करू नये.

सेक्‍स संबंध बनवण्यात संकोच करू नये. जीवनात पुढे जावे आणि जे काही मिळाले आहे ते प्रेमाने स्‍वीकार करावे. हे वर्ष प्रेमात किती तरी आव्हान घेवून येईल परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही परिस्थिति वर हळू-हळू नियंत्रण ठेवलं जाईल.

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मकर लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मकर व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मकर साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status