Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAquarius child horoscope

कुम्भ मूल राशिफल

कुंभ राशिची मुल कुठल्याही प्रकारची काम करण्या साठी लालायित असतात. ही मुल बुद्धिमान आणि चलाख असतात. याना वाईट सवयी खूप लवकर लागतात. त्या मुळे या राशीच्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलां वर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लापरवाही झाली तर ही मुल वाईट संगतीत पडतात.

या राशीच्या मुलांनी जर अभ्यासात लक्ष दिल तर हे त्यांच्या साठी उत्तम असेल. यांच्या पालकांच हे कर्तव्य आहे कि या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे व या मुलांना प्रेरित करावे. ही मुल खेळ, कला, संगीत, नृत्‍य आणि नाटकाच्या क्षेत्रात चांगले करू शकतील या क्षेत्रात यांच्या चांगल्या प्रदर्शना साठी या मुलांना प्रोत्‍साहित करत राहावे.

हिन्दी जन्म कुंडली

ही मुल सोशल लाइफ मध्ये राहणे अधिक पसंत करतात. जास्तीत जास्त मित्र बनवण्याची याना आवड असते. या मुलांचा स्वभाव थोडा हट्टी आणि तार्किक असतो. यांचे हृदय खूप कोमळ आणि प्रांजळ असते. दुसऱ्या राशीच्या मुलां पेक्षा कुंभ राशिची मुल लवकर बिगडतात. आई-वडिलांना या मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे. ही मुल आपल्या चालाकीने आपल्या गोष्टी मनवून घेण्यात तरबेज असतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कुम्भ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कुम्भ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कुम्भ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

शिक्षणा संबंधी रिपोर्ट

दहावी नंतर आपल्या साठी योग्य क्षेत्राची निवड करणे सर्वात अवघड काम आहे....

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status