Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeVirgo weekly horoscope

कन्या साप्‍ताहिक राशिफल

कन्या साप्‍ताहिक राशिफल - (29-06-2025 to 05-07-2025)

या सप्ताहात तुम्हाला राजकारणात सफळता प्राप्त करण्याचे अवसर मिळू शकतील तथा राजकारणातील उच्च पदस्थ लोकां बरोबर मित्रता होईल. तुम्ही परोपकारी स्वभावाचे असून दुसऱ्यांच्या भलाईची काम करताल. तुम्हाला सरकार द्वारे धन-लाभ होईल. तुम्हाला सुख-सुविधांची प्राप्ति होईल. तुमच्या द्वारे दिला गेलेला सल्ला दुसऱ्यांच्या उपयोगी येईल. तुमचे आरोग्य सामान्यतः चांगल राहील. या सप्ताहात उच्च पदा वर कार्य करणाऱ्या लोकां बरोबर मधुर संबंध जुळतील. कुटुंबाच्या बाबतीत शुभ समाचार मिळाल्या मुळे आनंदी वातावरण उत्पन्न होईल. तुम्ही आपली प्रतिभा आणि वार्तालाप करण्यात निपुण असल्या मुळे दुसऱ्यांच्यात चर्चाच कारण बनताल. या सप्ताहात नातेवाईकांच्या घरी किंवा तुमच्या स्वतःच्या घरी कुठला तरी सोहळा असल्या मुळे मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल व त्या मुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कार्य क्षेत्रात मना पासून काम करताल परंतु शारीरिक त्राण जाणवतील.मनोरंजनात्मक यात्रा होऊ शकतील परंतु यात्रा करताना सावधान राहण्याची आवश्यकता आहे अन्यथा नुकसान झेलाव लागू शकेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी किंवा मित्र वर्गाचा चांगला साथ मिळेल. घरातील लोकांच मिळणार सुख सामान्य स्तराच प्राप्त होईल. या सप्ताहात कार्य क्षेत्रात लाभदायक फळांची प्राप्ति होईल. उच्च पदावर असणाऱ्या लोकां बरोबर चांगले संबंध स्थापित होतील. कुटुंबा बरोबर चांगली वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न केला जाईल.

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कन्या लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कन्या व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कन्या साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status