Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus sexual orientation horoscope

वृषभ कामुकता राशिफल

वृषभ रास असणारे व्यक्ती  शांत, ईमानदार आणि उदार असतात त्या बरोबरच मजबूत आणि विश्‍वास करने योग्‍य असतात. सेक्‍सच्या बाबतीत यांची धैर्यशीलता यांच्या पार्टनरला इंप्रेस करते.

या राशीचे व्यक्ती व्‍यवहारिक, विश्‍वसनीय, आत्‍मनिर्भर आणि कामुक असतात. हे जिद्दी, पोज़ेसिव आणि खूप आकर्षित असतात. सेक्‍सच्या बाबतीत ही लोक कुठल्या हीरो सारखे असतात. सेक्‍सच्या वेळी यांची नवीन छवि उभरून येते.

हिन्दी जन्म कुंडली

प्रेमाच्या बाबतीत या लोकांचा व्यवहार थोडा जटिल असतो. कुठल्याही नवीन नात्याच्या सुरुवातीलाच शारीरिक संबंध बनवणे यानां पसंत असते. हे दुसऱ्यांना गिफ्ट देवून इंप्रेस करतात. ही लोक आपल्या जवळपासच्या लोकां बरोबर जास्त गप्पा मारणे पसंत करतात. 

कुठल्याही वृषभ रास असणाऱ्या स्रीला इंप्रेस करायचं असेल तर तिच्या बरोबर रोमांटिक बनून वागावे.  या स्रिया प्रेमात पडल्या नंतर पूर्ण ईमानदार आणि वफादार असतात आणि पुरुषां बाबत बोलायच झाल तर वृषभ राशीच्या पुरुषाना एवढ्या लवकर इंप्रेस करने खूप कठीण असते. सेक्‍सच्या बाबतीत असे व्यक्ती बिलकुल लाजत नाही व कसलीही झिझक त्यांच्यात पाहायला मिळत नाही. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

Horoscope 2024 and Coming Years

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status