Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus nature horoscope

वृषभ स्‍वभाव राशिफल

वृषभ राशिची लोक सहनशील आणि परिश्रमी असतात.या लोकां कडून रेमाणी तुम्ही कुठले ही काम करवून घेवू शकता परंतु जबरदस्‍ती कुठले काम करवून घेऊ शकत नाही. हे सुंदरतेच्या प्रति आकर्षितहोतात व आपल्या जवळपासच्या वस्तु व्‍यवस्थित ठेवणे यांना पसंत असते. आधुनिक वस्तुंचा प्रयोग करणे यांना जास्त पसंत असते. 

ही लोक आपल्या लुक्‍स बाबत खूप सचेत असतात. यानां साज शृंगार करण्याची खूप आवड असते. हे आपली सगळी काम योजनाबद्ध पद्धतीने आणि मन लावून करतात. एका हदे नंतर ही लोक हट्टी बनतात.  

हिन्दी जन्म कुंडली

जर यांनी आपल्या मनात कोण बद्दल कुठली इमेज बनवली तर त्याला आपण कुठल्याही स्थितीत बदलू शकत नाही. यांचा अडियल स्‍वभाव यांचे संबंध खराब करण्या साठी पुरेसा आहे. वृषभ राशिच्या लोकांचे विचार सकारात्‍मक असल्या मुळे याना भेटणारा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचारानी या राशीच्या लोकान कडे प्रेरित होतो.आपली व आपल्या कामाची प्रशंसा ऐकणे याना आवडते. ही लोक जिम्‍मेदार एवं सहायक असतात.

जेवणात यानां साधे जेवण आवडते. यांच्या जीवनात काही समस्या उत्पन्न होतात परंतु त्या वर हे तोड काढतात. सुख-सुविधांनी भरपूर जीवन जगण्यातच याना आनंद मिळतो. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

पाच प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status