Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus love compatibility horoscope

वृषभ लव कंपैटिबिलिटी राशिफल

वृषभ राशिच्या लोकांच मन खूप मोठ असत. दुसऱ्यान च्या खुशी साठी ही लोक काहीही करायला तयार असतात. अशी लोक आपल्या नात्यात मधुरता आणि स्थिरतेला जास्त महत्व देतात. हे रोमांटिक, दुसऱ्यान वर प्रेम करणारे आकर्षक असतात. 

मेष -: मेष राशीचे व्यक्ती खूप घाई करणारे असतात आणि वृषभ राशीचे लोक आपली सगळी काम खूप खोलवर विचार करून नंतर करतात. यांच्या नात्याला सुखद बनवण्या साठी या दोघांना ही एकमेकांच्या विचारांचा सन्मान करायला पाहिजे. 

वृषभ -: ही लोक  कोमळ, ईमानदार आणि उदार असतात. हे आपल्या नात्यात देखील या गुणाचे प्रतिबिंब दाखवतात. वृषभ राशीचा जिद्दी स्‍वभाव कधी कधी नात्यात वाईटपणा आणतात. 

मिथुन -: वृषभ व्यक्ती शांत असतात तर मिथुन अस्थिर असतात. या दोघांचे विपरीत गुण कधी कधी यांच्या नात्यात समस्‍या उत्‍पन्‍न करू शकतात.

कर्क -: या दोन्ही राशींच्या लोकांची आवड एक सारखी असल्या मुळे यांची जोडी उत्तम मानली गेली आहे.  दोघान मध्ये खूपच अद्भुत सामंजस्य‍ पाहायला मिळते. कर्क राशि असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदाराच्या खुशी साठी  कुकिंग करणे देखील आवडते. यांचा स्वभाव खूप केयरिंग असतो त्या मुळे  वृषभ राशिचे लोक यांच्या कडे आकर्षित होतात.

हिन्दी जन्म कुंडली

सिंह -: ही रास असणारी लोक खूप भावुक असतात. वृषभ राशिच्या लोकांना  निरंतर प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असते तिथे वृषभ राशिची लोक आपल्या जोडीदारा कडून प्रशंसा ऐकण्याचे इच्छुक असतात. या दोन राशींच्या व्यक्तीचा मेळ झाल्या नंतर त्यांना आपले नाते खूप निष्ठा पूर्वक निभवायला पाहिजे.

कन्‍या -: जर कन्‍या राशिचे व्यक्ती  वृषभ राशीच्या लोकां बरोबर ताळमेळ बनवून पुढे चालले तर हे एक दुसऱ्यान साठी मिसाल अर्थात उदाहरण बनतील.  वृषभ राशिची लोक शांत असतात तर कन्‍या राशिची लोक रेम आणि और सेक्‍सच्या बाबतीत चांगले ज्ञान ठेवतात. 

तूळ -: तूळ रास असणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही भांडणात स्वतःचा विजय व्हावा अशी ललक असते परंतु  वृषभ राशिची लोक अशा वेळी गप्प बसने पसंत करतात. त्या मुळे या दोन राशीची लोक परस्पर सामंजस्य चांगल्या प्रकारे दाखवू शकतात. अधिकतर बाबीत पाहायला मिळत कि यांची आवड समान आहे. यांना संगीत आणि कुकिंग करणे पसंत असते.

वृश्चिक -: वृषभ राशिची लोक दृढ़ आणि घरेलू असतात. या दोन्ही राशी  ईमानदार आहेत. वृषभ राशि वाल्यांचा मजबूत स्वभाव वृश्चिक राशि वाल्यान साठी जीवनात मददगार सिध्द होतात.

धनु -: जर या दोन राशींची लोक एकमेकांच्या चुका काढण्या ऐवजी एकमेकांची प्रशंसा केली तर यांचे नाते आणखीन पुढे चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. जर वृषभ राशिच्या लोकांनी धनु राशीच्या लोकांना सांभाळून घेतले तर त्यांचे नाते संतुलित आणि उत्तम पाहायला मिळेल.

मकर -: या दोन राशीच्या लोकांची जोडी एक परफैक्‍ट जोडी बनते. वृषभ राशिच्या व्यक्तींना प्रेम संबंधात प्रेम आणि सुरक्षाची जरूरत असते तिथे मकर राशिची लोक हे चांगल्या प्रकारे पार पाडतात.

कुंभ -: वृषभ व्यक्ती साधे जीवन जगतात तिथे कुंभ राशीच्या व्यक्तीला परिवर्तनशील जीवन चांगले वाटते.  या दोघांचाही स्‍वभाव जिद्दी असल्यामुळे यांच्या मध्ये अनावश्‍यक मुद्द्यावर बहस होते.

मीन -: या नात्यात वैचारिक मतभेद समोर येतात. यांचा स्‍वभाव बिलकुल ही विपरीत असतो तरीही यांच्या प्रेम आणि धैर्यानी यांचे नाते सुखद बनवले जाऊ शकेल.

 

 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status