Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeScorpio health horoscope

वृश्चिक आरोग्य राशिफल

वृश्चिक राशीच्या लोकांची रोग प्रतिरोधक क्षमता खूप मजबूत असते. ही लोक आजारी पडल्या वर लवकर बरी सुद्धा होतात.या लोकांना जोशीम घेणे पसंत असते.ज्या मुळेही लोक लहान-लहान  दुर्घटनाचे शिकार होतात. या लोकानां  यौनांगों, आतडी] फेफडे, गळा आणि प्रोस्‍टेट ग्रंथि संबंधित रोग होण्याची संभावना असते. अत्‍यधिक तनाव असल्या मुळे या लोकांना स्‍वास्‍थ्‍य संबंधित त्रास सोसावे लागतात.

हिन्दी जन्म कुंडली

या राशीचे लोक जीवनभर आपल्या भावना दुसऱ्यान समोर  शेयर करत नाहीत. यांची ही सवय कधी कधी यांच्या आरोग्या वर  नकारात्‍मक प्रभाव टाकते. या लोकांना स्‍वस्‍थ राहण्या साठी गुड कोलेस्‍ट्रॉल आणि जिंक युक्‍त भोज्‍य पदार्थांच सेवन करायला पाहिजे. यांना आपल्या भोजनात एवोकैडो, अंजीर, पनीर, चीज़, गाजर, सरसों आणि  मासे., नारळ यांचा समावेश करायला पाहिजे.

हैल्‍थ टिप

या लोकांचे हृदय आणि कंठ खूप कमजोर असतो. कुठल्याही प्रकारच्या नशेच्या वस्तुन पासून दूर राहावे.या लोकांना  इंफेक्‍शन संबंधी समस्‍या खूप लवकर होतात. त्या साठी या लोकांना हा सल्ला दिला जातो कि आपले  बाथरूम स्वच्छ ठेवावे व आपल्या अवती-भोवती साफ-सफाई वर लक्ष्य ठेवावे.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृश्चिक लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृश्चिक व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृश्चिक साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

एक प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status