Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeSagittarius sexual orientation horoscope

धनु कामुकता राशिफल

धनु राशिची लोक संकोची असतात. प्रेम संबंधाची सुरुवात करायला ही लोक घाबरतात. यांच्या मनात असुरक्षाची भावना उत्पन्न होते. हे आपल्या या बनवटीपणाला लपवण्याचा प्रयत्न करतात. प्रेमात नाकाम होण्याच्या भीती मुळे तुम्ही या नात्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करता. यांच्यात सच्‍चाईचा सामना करण्याची हिम्‍मत नसते.

या राशीची लोक चंचल, आशावादी, साहसी आणि रोचक असतात. कधी-कधी यांचे बेधडक आपले विचार दुसऱ्यान समोर ठेवण्याची सवय आणि भोळेपणा यांच्या जोडीदाराला अपमानजनक वाटतो. परंतु यांचा व्‍यवहार एवढा  उत्‍साहपूर्वक असतो कि हे खूप लवकर आपल्या जोडीदाराला पटवतात.

हिन्दी जन्म कुंडली

कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात करत्या वेळी ही लोक आनंदी असतात जसे जसे यांचे नाते पक्के होते तसे तसे यांच्या प्रति जिम्‍मेदारी और प्रतिबद्धताच्या भावना कमी होण्याची सुरुवात होते. प्रेमाच नात टिकवून ठेवण्या साठी या लोकांना निरंतर प्रयास करण्याची गरज असते परंतु या राशीची लोक अस करत नाही. ही लोक आपल्या मस्तीत व आपल्या वेगळ्या दुनियेत व्यस्त असतात ज्या मुळे यांच्या प्रेम संबंधात नकारात्‍मकता पाहायला मिळते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

धनु लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

धनु व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
धनु साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Horoscope 2024 and Coming Years

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status