Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeSagittarius love horoscope

धनु प्रेम राशिफल

धनु राशिच्या लोकां साठी हे वर्ष रोमांस साठी खूप उत्तम असेल. हे वर्ष प्रेमाच्या सुगंधानी दरवळल असेल. सिंगल लोक कोणाच्या प्रति आकर्षित होऊ शकतील परंतु घाई करण्याची गरज नाही. इंटरनेट वगैरहच्या माध्‍यमानी जोडीदाराची निवड न करण्यात तुमची भलाई असेल. आपल्या जोडीदाराची निवड करण्यात थोडी परेशानी जरूर होईल परंतु हे लक्षात ठेवा कि त्या नात्यात पडावे जे तुमच्या साठी भविष्‍य सुरक्षित असेल. कोणते ही नाते प्रेमा वर टिकून असते व तुम्ही देखील याच विचाराचे असता. 

हिन्दी जन्म कुंडली

गुरुच्या प्रभावात जी लोक सीरियस रिलेशन मध्ये असतील त्याचं लग्न होण्याची संभावना आहे. प्रेम करणे आणि अफेयर साठी ही वेळ योग्य नाही. ते नाते पुढे कायम ठेवावे जे तुमच्या मतांनी सर्वात पहिल्यांदा आहे. या वेळी तुमचा जोडीदार तुम्हाला पारखु शकतो इअरन्तु घाबरण्याची गरज नाही सफळता अवश्य मिळेल. फेब्रुवारी पर्यंत जे रिलेशन असेल त्यात आनंद मिळेल.

विवाहित लोक आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेऊ शकेल. परंतु मंगळ ग्रहाची दशा असल्या मुळे तुमच्या वैवाहिक संबंधात थोडी खटास येऊ शकेल. कामात व्यस्त असल्याचा बहाणा मारून तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पासून वाचू शकणार नाही. परिस्थितिला सांभाळण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनातील मधुरते मुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत होईल. 

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

धनु लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

धनु व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
धनु साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status