Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeSagittarius lalkitab horoscope

धनु लाल किताब राशिफल

धनु लाल किताब

देवा वर विश्वास ठेवल्या मुळे तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सफळता मिळेल. सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आयुर्वेद, ज्‍योतिष आणि अध्‍यात्‍म यात आवड वाढेल.

फालतुचे खर्च करू नयेत. जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमच्या द्वारे आखल्या गेलेल्या योजना सफळ व्ह्यव्यात तर आपल्या योजना कोणालाही सांगू नयेत. भावंडान बरोबर मतभेद होतील. शनि ची साडेसाती चालू असल्या मुळे आर्थिक समस्‍या उत्पन्न होतील. नोकरीत असुरक्षित असल्याची जाणीव होईल परंतु घाबरण्याची गरज नाही परिश्रमाच फळ अवश्य मिळेल.

हिन्दी जन्म कुंडली

अशुभ ग्रहांच्या नकारात्‍मक प्रभावा पासून स्वतःचा बचाव करण्या साठी लाल किताबचे काही उपाय -:

- खोट बोलू नये.

- दररोज पक्षांना धान्य चारावे.

- समाजसेवा आणि  दान पुण्‍या सारख्या कामात भाग घ्यावा.

- उजव्या हाताच्या अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालावी.

-  भावंडान बरोबर गप्पा गोष्टी कराव्यात.


लोकप्रिय उपाय

शिक्षणा संबंधी रिपोर्ट

दहावी नंतर आपल्या साठी योग्य क्षेत्राची निवड करणे सर्वात अवघड काम आहे....

और पढ़ें

राहु गोचर रिपोर्ट

जाणून घेवूयात या वर्षी पडणाऱ्या राहुच्या प्रभावा विषयी.राहु आपल्या शुभ...

और पढ़ें

शनि गोचर रिपोर्ट

शनि गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आह...

और पढ़ें

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status