Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopePisces love horoscope

मीन प्रेम राशिफल

मीन राशिच्या लोकांच्या जीवनात या वर्षी खूप बदलाव येणार आहेत. केवळ रोमांस ही नाही उलट मैत्रीत सुद्धा खूप बदलाव जाणवतील. कुठले ही  महत्‍वपूर्ण निर्णय घेण्या आगोदर चांगल्या प्रकारे विचार करावा. प्रेमात तर तुम्ही या वर्षी कुठल्या रोलर कोस्‍टर राइड सारखे  सफर करताल ज्यात तुम्हाला गंमत वाटेल त्या बरोबरच  थोडी भीती वाटेल. 

नवीन नाती बनवताना थोडे सावध राहावे. आपल्या पेक्षा वयानी मोठे असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची संभावना आहे. कोणाच्या प्रेमात पडण्या पूर्वी त्या व्यक्ती बाबत व त्याची बैकग्राउंड जरूर चैक करून घ्यावी. चांगल्या प्रकारे पारखल्या नंतरच आपले नाते पुढे कायम ठेवावे.  

हिन्दी जन्म कुंडली

सिंगल लोकांच्या जीवनात या वर्षी रोमांस आपली दस्‍तक देणार आहे. या वेळी तुमचे किती तरी अफेयर होऊ शकतील. रिलेशनशिप मध्ये आपल्या गरजा, लक्ष्‍य आणि अपेक्षा निर्धारित कराव्यात. अस केल्यानी तुम्ही आपल्या भावी  पार्टनरची सरळ रीतीने निवड करू शकताल. सिंगल लोकान साठी प्रेमाची सुरुवात करण्याची वेळ आली आहे. ग्रहांच्या दशे अनुसार 10 मे हा दिवस तुमच्या साठी कुठला शुभ समाचार घेवून येऊ शकेल. 

मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात शांती पाहायला मिळेल. परंतु आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. मंगळ ग्रहाच्या वक्रीची वेळ थोडी अडचणीत घालणारी असेल. या वेळी तुम्हा दोघांच्या संबंधात थोडी खटास पडण्याची शक्यता आहे.आपले काम आणि लाइफ मध्ये बैलेंस ठेवावा.

शनिच्या प्रभावात तुमच्या जीवनातील सगळी नेगेटिव वाइब्‍स दूर होतील परंतु ग्रहांची ही दशा तुमच्या सध्या असणाऱ्या रिलेशन मध्ये तूफान घेवून येऊ शकते. त्या साठी थोडे सांभाळून राहावे व आपल्या जोडीदाराची केअर करावी व त्याच्या साठी वेळ काढावा. पुढे येणाऱ्या वेळी तुमचे मित्र किंवा पार्टनर तुमच्या बरोबर थोडी वेळ व्यतीत करण्याचा प्रस्‍ताव ठेऊ शकतील. मैत्री आणि प्रेम या दोघान मध्ये थोडा ताळमेळ ठेवावा. अस केल्यानी दोघान मध्ये गोडवा राहील.  

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मीन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मीन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मीन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status