Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopePisces business horoscope

मीन व्यापार राशिफल

मीन राशिची लोक कुठल्या उंच पदावर किंवा व्‍यापार करण्यात संवेदनशील आणि गैर जिम्‍मेदार असतात परंतु हे चांगले  नेतृत्‍वकारी आणि बॉस बनतात.ही लोक आपल्याच स्वप्नांच्या दुनियेत मस्त राहतात. ही लोक असा विचार करतात कि यांच्या स्वप्नाच्या दुनिये प्रमाणेच ही दुनिया देखील सुंदर आहे. ही लोक सत्यते पासून दूर राहतात व ही आळशी प्रवृत्तिची असतात. आपल्या या स्‍वभावा मुळे या लोकांच्यात आत्‍मनियंत्रण आणि व्‍यवस्थित दृष्टिकोणाची कमी असते.

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक रचनात्‍मक आणि कलात्‍मक असतात.संगीत क्षेत्रात ही लोक अत्‍यधिक प्रतिभावान असतात.हे बुद्धिमान असतात व किती तरी नवीन वस्तुंचा निर्माण करतात. ही लोक आपल्ये नियम आणि शर्तें स्‍वयं बनवतात. कम करत्या वेळी ही लोक आपल्या जवळपासच्या वस्तूंन वर लक्ष देत नाहीत. 

मीन राशिच्या लोकां साठी लेखन, कवि, अभिनय, मार्केटिंग आणि विज्ञापन संबंधित क्षेत्र सर्वात उत्तम असते. ही लोक यह न्याय आणि न्याया बाबत असणाऱ्या सेवेत देखील आपले करियर बनवू शकतात. 

ही लोक परोपकारी दुसऱ्यांची मदत करणाऱ्या स्वभावाची असतात. ही लोक नेहमी दुसऱ्यांच्या अडचणी दूर करण्या साठी प्रयत्नशील असतात. या राशीची लोक शॉर्टकट मध्ये जास्त विश्‍वास ठेवतात त्या मुळे यांची कमाई कमीच असते. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मीन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मीन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मीन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status