Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra women horoscope

तूळ स्‍त्री राशिफल

तूळ राशीच्या स्रिया खूप बुद्धिमान आणि प्रभावशाली असतात. यांच्यात पुरुषां  सारखी प्रवृत्ति पहायला मिळते. न्‍याय पसंत करणाऱ्या या स्रियांचा स्वभाव सगळ्यां बरोबर स्‍नेहपूर्ण असतो. या स्रिया भांडण-तंटा सोडवण्यात कुशल असतात. यांच्यात न्यायाची खूप चांगली भावना असते. या स्रिया कोणा वर अन्याय होऊ देत नाहीत. संघर्ष आणि टकराववा पासून स्वतःला  वाचवण्या साठी या निष्पक्षता पूर्वक व्यवहार करतात. या स्रिया चतुर रणनीतिकार आणि आयोजक असतात. या दुसऱ्यान ची मदत करण्यात नेहमी पुढे असतात. आशा स्रियांना महाग कपडे, क्‍लासिक संगीताची आवड असते. निष्पक्ष तर्क करण्या साठी या स्रिया कूटनीतिक आणि समजदारीच्या मार्गाची निवड करतात.  

हिन्दी जन्म कुंडली

या राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत खूप आकर्षित असतात. त्या मुळे यांचे वैवाहिक जीवन साधारणता सुखमय असते. या आपले जीवन सावधानी पूर्वक व्यतीत करतात. या आपल्या जोडीदाराच्या खुशी साठी खूप प्रयत्नशील असतात. या आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टी वर खूप ध्यान देतात. यांना आशा जोडीदाराची जरूरत जो नेहमी त्यांचा साथ देत असतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status