Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra nature horoscope

तूळ स्‍वभाव राशिफल

तूळ रास असणाऱ्या लोकां मध्ये ऊर्जा आणि संतुलनाचा विशेष मेळ पाहायला मिळतो. ही लोक आपल्या जवळपास च्या सगळ्या वस्तुंना सुतंलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांचा दुसऱ्या लोकां बरोबर चांगला ताळमेळ बसतो. ही रास असणारी लोक दुसऱ्या लोकांच्या समस्यांच समाधान व्‍यवहारिक पद्धतीने करण्याची क्षमता ठेवतात.

हिन्दी जन्म कुंडली

अत्‍यधिक ऊर्जावान असल्या मुळे ही लोक आपले काम स्‍फूर्तिनी करतात ज्या मुळे ही लोक लवकर थकतात. ही लोक रागाला जातात. वेळे अनुसार यांच्या मूड मध्ये खूप लवकर परिवर्तन पाहायला मिळते.कधी हे  उदार, हसमुख आणि मैत्रीपूर्ण व्‍यवहार करतात तर कधी दुसऱ्यानच्या  प्रति असंवेदनशील व्यवहार करतात.

यांच्यात कुठल्याही परिस्थितिचा सामना करण्याची अपार क्षमता असते. सफळताचे अधिक अवसर शोधण्याच्या फेरात या लोकांच्या एकाग्रतेचा भाव क्षीण होतो. या राशीची लोक खूप बुद्धिमान असतात व लोकांना यांच्या बरोबर राहणे पसंत असते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status