Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra men horoscope

तूळ पुरुष राशिफल

तूळ रास असणऱ्या पुरुषां जवळ प्रत्येक गोष्टीच उत्तर असते. हे पुरुष दुसर्यांच्या मदती साठी नेहमी तयार असतात. या  पुरुषां मध्ये भरपूर ऊर्जा असते. यांच्यात लोकांना परेशान करण्याची प्रवृत्ति असते. यांच आकर्षण एवढे छान असते कि तुम्ही त्यांना सोडू शकत नाही. हे पुरुष चलाक आणि घमेंडी असतात. यांच्या प्रेमात कुठली ही स्री स्वतःला दूर करू शकत नाही. या राशीच्या पुरुषांचे व्‍यक्‍तित्‍व खूप आकर्षित असते व यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्या वर  प्रसन्‍नताचे भाव पाहायला मिळतात. 

हिन्दी जन्म कुंडली

हे पुरुष कुठल्या ही परिस्थितित विचलित होत नाहीत. यांचा स्‍वभाव खूप सहयोग करणारा असतो. आपल्या मैत्रीत या लोकांची खूप प्रशंसा होते हे पुरुष चांगले वफादार मित्र असतात. थोड्या वेळा पुरते तरी हे पुरुष व्यसना प्रति  आकर्षित होतात.

प्रेम संबंधात हे पुरुष भावुक होतात. हे पुरुष स्रीयांच्या बाबतीत लवकर आकर्षित होतात परंतु जीवनभर एकमेकान बरोबर राहण्याचा निर्णय खूप विचार विमर्श करूनच घेतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

एक प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status