Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra health horoscope

तूळ आरोग्य राशिफल

तूळ रास असणाऱ्या लोकांचे आरोग्य सामान्‍य असते. यांना अत्‍यधिक कुठल्याही प्रकारची गंभीर आजार होण्याची संभावना कमी असते यांना मूत्राशय आणि गुर्द्या संबंधित आजार होऊ शकतात. कुठल्या नात्यात आपल्या मना सारखे न झाल्या वर तुमचे मन निराश होते. या राशीच्या लोकाना हाई कैलोरी भोज्‍य पदार्ध खाण्या पासून स्वतःला दूर ठेवणे उत्तम असते. या लोकांचे वजन वाढण्याची संभावना अधिक असते. 

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक आपल्या आरोग्या बाबत खूप सचेत असतात म्हणून जरा जरी यांचे वजन वाढले तर ही लोक आपल्या डाइट वर कंट्रोल आणि संतुलित ठेवतात. यांना आपल्या ब्‍लड शुगर लेवल वर देखील लक्ष्य ठेवणे जरुरी आहे. का भी ध्‍यान रखना चाहिए। या राशीच्या लोकांना वाटाणे, स्‍ट्रॉबेरी, बदाम, ब्राउन राइस, पालक, बीट खायला पाहिजे या शिवाय यांना इन्‍हें स्‍टार्च युक्‍त भोज्‍य पदार्था पासून दूर राहायला पाहिजे. या लोकांना किडनी समस्‍या होण्याची संभावना असते त्या साठी यांना एक्‍स्‍ट्रा शुगर, अल्‍कोहल आणि कार्बोनेटेड ड्रिंक्‍स पासून आपला बचाव करायला पाहिजे.

हैल्‍थ टिप

यांना मनके, लिवर आणि मूत्राशयात इंफेक्‍शन सारख्या समस्‍या खूप लवकर होतात. मनात कोणा विषयी  ईर्ष्‍या भाव ठेऊ नये आणि  घमंड करू नये.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

राहु गोचर रिपोर्ट

जाणून घेवूयात या वर्षी पडणाऱ्या राहुच्या प्रभावा विषयी.राहु आपल्या शुभ...

और पढ़ें

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status