Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLibra business horoscope

तूळ व्यापार राशिफल

तूळ राशीची लोक नीति बनवण्यात कुशल असतात. हे एकाच गोष्टीला विभिन्न मार्गांनी पाहण्याची क्षमता ठेवतात. यांचा हा गुण यांच्या कंपनीतील विभिन्‍न लोकां बरोबर सामंजस्‍य ठेवण्यात मदत करतो. हे  ये विपरीत परिस्थितित देखील आपल्याला सांभाळून घेतात. यांना शांति पसंत असते. हे आपल्या व्‍यापारात देखील शांतिपूर्ण पद्धतीने काम करतात. ही लोक ईमानदार आणि दयाळू असतात. यांच्यात कठीण परिस्थितित संतुलन ठेवण्याचे चांगले गुण असतात.

हिन्दी जन्म कुंडली

 

हे आळशी असतात व परिश्रम करणे यांना आवडत नाही परंतु तरीही यांच्या द्वारे केली गेलेली भविष्यवाणी आणि अंतर्ज्ञान यांना सफळता मिळवून देतात. व्‍यापाराच्या बाबतीत ही लोक रचनात्‍मक आणि नवीन नीतिचा शोध करणारे असतात. ही लोक टीम वर्ककरण्यात जास्त सुविधाजनक मानतात. ही  इंटीरियर डेकोरेटर्स, पेंटिंग, लेखन, संगीत आणि  अभिनयाच्या क्षेत्रात सफळ होतात. यांना नियमांचं पालन करण्याची आवड असते.

तूळ रास असणारी लोक  वित्‍तीय सलाहकार, वैज्ञानिक आणि कानूनी क्षेत्रात सफळ होतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

तूळ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

तूळ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
तूळ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status