Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo sexual orientation horoscope

सिंह कामुकता राशिफल

सिंह रास असणाऱ्या लोकां साठी प्रेम कुठल्या  कथा या रोमांटिक चित्रपटा पेक्षा कमी नसते. ही लोक खूप रोमांटिक स्‍वभावाची  असतात. यांचा हा स्‍वभाव यांना एक चांगला जोडीदार बनवतो. प्रेमाच्या सहवासात यांच्यात उत्‍साह आणि आनंदाचा संचार पाहायला मिळतो. प्रेमाची अनुभूति यांना रोमांचित करते. जीवनात प्रेम होणे यांच्या साठी कुठल्या उपहारा पेक्षा कमी नसते. 

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक जिंदादिल स्वभावाची असतात. प्रेमात यांना बंधन आणि रोकाटोकी अजिबात आवडत नाही. आपल्या राशी प्रमानेच ही लोक आपल्या प्रेमात स्वतःला एखद्या राजा प्रमाने समजतात.  प्रेम संबंधात समर्पण आणि सुरक्षा ही यांची गरज असते. नात्यात जेवढे प्रेम, समर्पण आणि उदारता ही लोक दाखवतात तेवढीच आपल्या जोडीदारा कडून अपेक्षा ठेवतात.

या लोकांच्यात उत्‍साह, स्‍नेह आणि प्रेमात कसलीही कमी नसते.आपल्या जोडीदारा वर हि लोक खूप प्रेमाचा वर्षाव करतात. ते आपल्या जोडीदाराची चांगल्या प्रकारे देखभाल करतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. प्रेमात दिखावा करणे देखील यांच्या प्रेम करण्याचा एक अंदाज आहे. या राशीच्या लोकांच्यात एक चांगला जीवनसाथी बनण्याचे सगळे गुण असतात. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status