Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo nature horoscope

सिंह स्‍वभाव राशिफल

सिंह रास असणाऱ्या लोकांच्यात नेता बनण्याचे गुण असतात. हे लोक  सामाजिक सेवा हेतु कार्य करण्या साठी सदैव उभी असतात. ही लोक आपल्या शक्‍तिचा प्रसार करतात.

ही रास असणारी लोक कुठलेही काम अतिउत्‍साहने करण्याचे इच्‍छुक असतात.यांना आपल्या कामाची प्रशंसा ऐकणे पसंत असते. यांच्या व्‍यक्‍तित्‍व खूप आकर्षक असते. कुणी ही पहिल्या भेटीतच यांचा दिवाना होतो.

हिन्दी जन्म कुंडली

ही लोक अत्‍यंत महत्‍वाकांक्षी असतात व आपल्या क्षेत्रात शीर्ष वर पोह्चण्या साठी भरपूर प्रयास करतात. यांना दुसऱ्यानच लक्ष आपल्या कडे आकर्षित करणे आवडते.ही लोक भावुक मनाची असतात व लहान-लहान गोष्टी आपल्या मनाला लावून घेतात.कधी-कधी ही लोक अहंकारात येवून दुसऱ्यानच्या भावनांना ठेस पोहचवतात. 

नरम स्‍वभावाची ही लोक दुसऱ्या लोकांची शक्य असेल तेवढी मदत करतात. जोडीदाराच्या रुपात ही लोक खूप केयरिंग असतात, यांना सुंदर वस्‍तु आणि लोक अत्‍यंत आकर्षित करतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status