Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo love compatibility horoscope

सिंह लव कंपैटिबिलिटी राशिफल

सिंह राशीच्या लोकांच्यात एवढे आकर्षक व्‍यक्‍तित्‍व असते कि पहिल्या भेटीतच लोक यांचे दीवाने होतात.

मेष -: या दोन राशींचा मेळ अद्भुत आहे. हे दोघे ही एकमेकांच्या प्रति गंभीर आणि समर्पित असतात. या दोन्ही राशी मजबूत आणि आत्मविश्वासनी भरपूर असतात. जशी जशी वेळ निघते तसा तसा यांच्या नात्यात मजबुती पाहायला मिळते. या दोन्ही राशीच्या लोकांची आवड- नावड एक समान असते.  एक साथ आल्या वर हे आकर्षित दिसतात.

वृषभ -: या राशीची लोक खूप भावुक असतात. वृषभ राशिच्या लोकांना निरंतर प्रोत्‍साहीत करण्याची गरज असते. वृषभ राशिची लोक आपल्या जोडीदारा कडून आपली प्रशंसा ऐकण्याचे इच्छुक असतात. या दोन राशींचा मेळ झाल्या वर यांना आपले नाते पूर्ण निष्ठेनी निभावयला पाहिजे.

मिथुन -: या दोन्ही राशीची लोक मनोरंजक प्रेमी आणि साहसी असतात. मिथुन राशीच्या लोकांची विविध विषयात रुचि सिंह राशीच्या लोकांच्या मनात ईर्ष्‍या भाव उत्पन्न करते. मिथुन राशीच्या व्‍यवहाराची नकारात्‍मकता सिंह राशीच्या लोकांना दुख पोहचवणारी असते.

हिन्दी जन्म कुंडली

कर्क -: या दोन्ही राशींच्या लोकांच्या विचारात खूप अंतर असते. या नात्याची एक विशेषता आहे कि सिंह राशीची लोक नेता पुढारी बनण्याचे इच्‍छुक असतात तर सिंह राशेची लोक एक ईमानदार अनुयायी असतात. या गुणां मुळे  या दोघांच्यात चांगली अनुकूलता बनवतात.

सिंह -: या राशीचे लोक रोमांटिक आणि भावुक असतात. हे आपल्या नात्याच्या प्रति ईमानदार आणि विश्‍वसनीय असतात. यांचा मेळ चांगला असतो.

कन्‍या -: कन्‍या जातक अपनी भावनाओं को व्‍यक्‍त करने में हिचकिचाते हैं तो सिंह हमेशा दिखावा करना पसंद करते हैं। यदि ये दोनों एक दूसरे के दृष्टिकोण का सम्‍मान करें तो इनके बीच अनुकूलता बनी रह सकती है। 

तुला -: या दोन्ही राशी एकमेकांच्या पूरक असतात. यांना रोमांस आणि सोशल लाइफ पसंत असते. एक समान रुचि असल्या मुळे यांच्यात अनुकूलता खूप चांगली असते.

 वृश्चिक -: या दोन्ही राशिच्या लोकांच्या राशींचा मेळ झाल्या वर यांच्यात मतभेद उत्‍पन्‍न होने स्‍वाभाविक आहे. या दोन्ही राशी गंभीर आणि ईर्ष्‍या भाव ठेवतात. या दोन राशींचा मेळ होवून सफळ बनण्यात खूप परिश्रम करावे लागतील.

धनु -: धनु आणि सिंह राशिच्या मध्य रोमांटिक संबंध असतात. या दोन राशी एकसाथ आल्यावर यांची जोडी आकर्षक बनते. 

मकर -: यांच्या मध्ये अनुकूलता बनणे संभव नाही. सिंह राशीचे लोक खर्चीले असतात. मकर राशीची लोक बचत करण्यात विश्वास ठेवतात.

कुंभ -: या दोन राशीच्या लोकां मध्ये शारीरिक जोड खूप चांगला असतो. जर ही लोक आपले नाते पुढे कायम ठेवण्याचे इच्छुक असेल तर या दोघांना ही आपल्या अहंकारा वर नियंत्रण ठेवायला पाहिजे.

मीन -: सिंह राशि वाली लोक दुसऱ्या लोकां वर हुकुम चालवतात आणि यांच्या या स्वभावा मुळे मीन राशीची लोक यांच्या बरोबर चांगला सामंजस्य बनवू शकतात. यांचे नाते खूप अनुकूल असते. यांच्यात एकमेकांशी भांडण-तंटा होण्याची संभावना खूप कमी असते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

शिक्षणा संबंधी रिपोर्ट

दहावी नंतर आपल्या साठी योग्य क्षेत्राची निवड करणे सर्वात अवघड काम आहे....

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status