Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo health horoscope

सिंह आरोग्य राशिफल

सिंह रास असणाऱ्या लोकांची अंगकाठी मजबूत असते परंतु या लोकांना पाठन किंवा मणक्या संबंधी परेशानी होऊ शकते.  किशोरावस्‍था आणि  युवावस्‍था मध्ये उठण्या-बसण्याच्या पद्धती वर लक्ष्य द्यावे. या लोकांना ह्रदय आणि नेत्र संबंधित समस्‍या होऊ शकतील. तनाव वाढल्या मुळे यांना ह्रदय रोग होतील.या साठी यांना नियमित योग आणि प्राणायाम करायला पाहिजे. 

हिन्दी जन्म कुंडली

यांना आपल्या जेवणात कार्बोहाइड्रेट पसंत असते. या शिवाय यानां अंजीर, ऐस्‍पैरागस, लिंबू, सुर्यमुखीचे बी, नारळ आणि सफरचंद खाल्या मुळे लाभ होईल. हिरव्या भाज्या यांच्या आरोग्या साठी उत्तम असतात. शेळीच दूध अवश्य प्यावे. ह्रिदया साठी जांभूळ, साल्‍मन, माशे, ओटमील आपल्या भोजनात खावे.

हैल्‍थ टिप

सिंह राशिचे लोक ड्रग्‍स, दारू आणि कुठल्याही प्रकारच्या नशे पासून स्वताला दूर ठेवावे. अधिक मसालेदार भोजन करू नये व लहान लहान आजरा असून स्वत: सावध राहावे. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status