Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeLeo business horoscope

सिंह व्यापार राशिफल

सिंह राशिच्या लोकांना व्‍यापारात सफळता मिळेल. या लोकांच्यात दुसऱ्या लोकां वर राज्य करण्याची चांगली शक्ती असते. याना आपल्या हाता खाली काम करणाऱ्या लोकान वर हुकुम चालवणे आवडते. ही लोक आपल्या जूनिसर्य वर चांगला कंट्रोल ठेवू शकतात.

या लोकांच्यात एक नेता बनण्याचे चांगले गुण असतात. गरजेच्या वेळी आपल्या टीमचे नेतृत्‍व करण्यात हे उत्‍कृष्‍ट असतात. या राशीची लोक कोणाच्या हाता खाली काम करत असतील तर आपल्या कार्यक्षेत्रात मतभेद उत्‍पन्‍न कर नारे असतात. उच्‍च पदा वर पोहोचण्यात ही लोक यशस्वी होतात.

हिन्दी जन्म कुंडली

प्रबंधन कार्यात ही लोक उत्‍कृष्‍ट असतात. या लोकांना वेळ आणि पैशाची बचत चांगल्या प्रकारे कशी करावी हे माहित आहे. हे आपल्या कर्मचारी बरोबर खूप शालीनतानी व्‍यवहार करू शकतात. 

ही लोक आपल्या व्‍यापाराला चतुरता पूर्वक सफळ बनवण्यात यशस्वी होतात. ही लोक आपल्या जीवनात आपली छाप सोडतात. या राशीची लोक कठीण परिस्थितित शांति आणि धैर्यानी स्वतःला सांभाळतात.

सिंह रास असणारी लोक चांदी, सोन, काशे,, पीतळ या कृषि उत्‍पादांचा व्यापार करू शकतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

सिंह लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

सिंह व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
सिंह साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

एक प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status