Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini men horoscope

मिथुन पुरुष राशिफल

मिथुन राशिचे पुरूष रोमांचक, दिलचस्प आणि बुद्धिमान स्‍वभावाचे असतात. यांच्या प्रेमात पडणारी स्‍त्री नेहमी सुरक्षित असल्याच मानते. कितीही कठिन विषय असला तरी ही लोक त्या विषयाला अरमानी आणि सोप्या रीतीने सोडवतात. यांची वाणी अत्यंत प्रभावशाली असते या पुरुषां मध्ये शिष्‍टता पाहायला मिळते. आपली  स्‍पष्‍ट बोली आणि विवेक बुद्धी मुळे ही लोक दुसऱ्या लोकां मध्ये आपली वेगळी ओळख बनवण्यात सफळ होतात.आपल्या वाणीत गोडवा असल्या मुळे ही लोक कुठल्याही पार्टीत लोकांची सर्वात पहिली पसंत बनतात व सगळे यानां जीवापाड प्रेम करतात. मिथुन राशि द्विस्वभाव राशि आहे. हा लचीलापन यांच्या स्वभावात देखील स्प्ष्ट पाहायला मिळतो.

हिन्दी जन्म कुंडली

आपल्या स्वताला जरुरती अनुसार ढालण्यात ही लोक कुशल असतात. प्रेमात वेगवेगळी सरप्राइज देवुन ही लोक आपल्या लव लाइफ मध्ये रोमांच कायम करण्यात सक्षम असतात. फूल,उपहार आणि परफ्यूम हे उपहार देवून आपल्या प्रेमिला लुभावने यांना पसंत असते. 

मिथुन राशिच्या लोकांना जुने मित्र सोडून नवीन मित्र बनवण्यात वेळ लागत नाही. लग्नाच्या विषयी आपण बोललो तर ही लोक कधी ही एका जोडीदारा बरोबर राहत नाहीत. आपल्या चलबिचल स्वभावा मुळे या लोकांच्या जीवनात किती तरी स्रिया येतात. आर्थिक मसलयात ही लोक पुढे असतात परंतु पैशाच्या बाबतीत यांना लवकर नुकसान सोसावे लागते. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

शनि गोचर रिपोर्ट

शनि गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आह...

और पढ़ें

मैच मेंकिंग

आपल्या हिंदू धर्मात लग्ना आगोदर गुण मिलान आणि कुंडली मिलान करण्याची री...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status