Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeGemini boss horoscope

मिथुन बॉस राशिफल

मिथुन राशि असणारे बॉस विचारशील प्रकृतिचे असतात.ही लोक सगळ्यात आगोदर आपल्या हिताचा विचार करतात. ही लोक खेळाडू आणि अनुशासित व्‍यक्‍तित्‍वाचे असतात. जर तुम्ही आपल्या बॉसला इंप्रेस करू इच्छित असाल तर त्यांची प्रशंसा करावी. ही रास असणाऱ्या बॉसला आपली प्रशंसा ऐकणे खूप पसंत असते.  

ही रास असणाऱ्या बॉसच्या मुडा बद्दल काहीही सांगता येत नाही ही लोक खुप मुडी स्वभावाची असतात. कधी कधी ही लोक तुमच्या कामावर खूप कडक नजर ठेवतात व कधी कधी बिलकुल लक्ष्य देत नाही. ही रास असणाऱ्या बॉसच्या इंप्‍लॉयीज़ साठी हा सल्ला आहे कि आपल्या बॉसचा मूड पाहावा व कधीही बॉसचा मूड इग्नोर करू नये. 

हिन्दी जन्म कुंडली

मिथुन राशि असणाऱ्या बॉसची एक विचित्र गोष्ट आहे कि ते आपल्याला मिळत असणारी निरंतर आर्थिक आणि  व्‍यापारिक सफलते मुळे बोर होतात व यांना कामात मिळत असणाऱ्या कामा मध्ये आव्हान स्वीकारणे पसंत असते. या राशीचे बॉस जास्त वेळ आपल्या इंप्‍लॉयीज़ वर हुकुम चालवत नाहीत यांच्या कामगारांना हा सल्ला दिला जात आहे कि आपल्या बॉस वर जास्त अवलंबून राहु नये आणि आपले काम स्वतः आणि समजून करावे. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मिथुन लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मिथुन व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मिथुन साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status