Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

चाइनीज भविष्यफळ पिग

चाइनीज पिग

या वर्षी तुमच्या व्‍यवहारात लचीलापन पाहायला मिळेल. ज्या मुळे तुम्हाला खाजगी, सोशल आणि प्रोफेशनली फायदा होईल. तुमची वागणूक तुमच्या जीवनाला खूप दिलचस्‍प बनवेल.

वैदिक ज्‍योतिष  प्रमाणे ही चीनी ज्‍योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न पिग आहे तर तुमच्या व्‍यक्‍तित्‍वात देखील याचे गुण अवश्‍य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1935, 1947, 1959, 1971, 1983, 1995 आणि 2007 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये पिग सारखे गुण असतात.

रोमांस

या वर्षी तुमच्या लव लाइफ मध्ये भरपूर रोमांस आणि प्रेम पहायला मिळणार आहे. तुमच्या नात्यात स्थिरता येईल. आपल्या मनातील गोष्ट आपल्या पार्टनर बरोबर मोकळ्या मनानी करावी. काही ही लपवून ठेऊ नये. अस केल्यानी तुमच्या नात्यात एकमेकान विषयी समज वाढेल. तुमच्या विचारन वर तुमच्या भावना हावी राहतील. विवाहित लोक फैमिली प्‍लानिंग विषयी विचार करतील.

हिन्दी जन्म कुंडली

करियर

2016 मध्ये तुम्ही फक्त पैशे कमवण्या साठी काम केले आहे परंतु या वर्षी तुम्ही कामा बाबत नवीन योजना आखल्या आहेत व त्या अनुसार काम करणार आहात.यात तुमची रचनात्‍मकता देखील पाहायला मिळेल. त्या मुळे तुमचे  प्रमोशन देखील होईल. आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ ला वेगळे ठेवावे नाही तर तुमच्या साठी अडचणी उत्पन्न होतील. सहकर्मिन बरोबर चांगल्या प्रकारे वागावे. आपल्या बॉस बरोबर गप्पा गोष्टी कराव्यात सावध राहावे आणि आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण परिश्रमाने काम करावे. आपल्या विचारात सकारात्‍मक ठेवावी आणि तनावा पासून दूर राहावे कसल्याही प्रकारचा तणाव घेऊ नये.

आर्थिक स्‍तर

या वर्षी तुम्हाला आपल्या रुपये -पैशा बाबत सावध राहण्याची गरज आहे. पैशाच्या बाबतीत समझौता करावा लागू शकेल. पुढे याचा फायदा अवश्य होईल. पैशाच्या बचती वर लक्ष द्यावे त्या मुळे तुमचाच फायदा होईल. 

आरोग्य 

या वर्षी तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. मित्र असो किंवा काम सगळेच तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. कामाचा ताण अधिक असल्या मुळे व काम जास्त असल्या मुळे कधी-कधी तुम्हाला तणाव जाणवेल परंतु हा तणाव जास्त नेगेटिव नसणार. आपले लक्ष पूर्णतः कामा वर केंद्रित करावे आणि आशावादी बनावे. तणावा पासून स्वतःला वाचवण्या साठी ध्‍यान करावे.

फेंगशुई टिप

तुमच्या साठी हे वर्ष करियर आणि समृद्धिच्या दृष्टिने खूप उत्तम असणार आहे. नवीन बिजनेसची सुरुवात करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्या साठी चांगली वेळ आहे.  

सर्व साधारण या वर्षी तुम्ही एखद्या स्वतंत्र व आजाद पक्षी प्रमाणे महसूस करताल. आपल्या आवडीच्या वस्तूंना करण्यावर लक्ष द्यावे अस केल्यानी आपले मन आनंदी राहील.


लोकप्रिय उपाय

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status