Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

चाइनीज भविष्यफळ मंकी

चाइनीज मंकी

या वर्षी तुम्हाला आपल्या जीवनात सुतंलन ठेवण्याची गरज आहे. अडचणीन पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर संतुलन ठेवणे सर्वात उत्तम पद्धत आहे.जेवढे शक्य असेल तेवढ्या प्रमाणात आपल्या विचारात सकारात्‍मकता ठेवावी. कुठल्याही गोष्टीला पारखण्याचा प्रयत्न करावा. कामकाजात पुढे जावू इच्छित असाल तर आपल्या कौशल्यात वाढ करावी. आपली ध्येय पहिल्यांदाच ठरवावीत. 

वैदिक ज्‍योतिष  प्रमाणे ही चीनी ज्‍योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न मंकी आहे तर तुमच्या व्‍यक्‍तित्‍वात देखील याचे गुण अवश्‍य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1944, 1956, 1968, 1980, 1992, 2004 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये मंकी सारखे गुण असतात. 

रोमांस

तुमच्या सोशल लाइफ मध्ये हळू-हळू बदलाव येतील. तुम्ही आपल्या भावना विषयी जास्त स्‍पष्‍ट राहणार आहात त्या मुळे तुमच्या नात्यात मजबूती येईल. कधी कधी एकटेपणाचा भास होईल. आशा वेळी आपल्या नात्याचं मूल्‍यांकन करणे उत्तम असेल. नाते टिकून राहावे त्या साठी सावध राहण्याची गरज आहे. आपल्या पार्टनर बरोबर आपल्या भावना आणि संशया बाबत मनमोकळ्या पणानी बोलावे.

हिन्दी जन्म कुंडली

करियर

करियर मध्ये सर्व काही सामान्‍य राहणार आहे. भविष्‍या बाबत योजना आखताना तुम्हाला बराच वेळ लागणार आहे. जर तुम्ही नोकरी किंवा बिजनेस बदलण्याचा विचार करत असाल तर शरद ऋतुची वेळ त्या साठी उत्तम असेल.  आपल्या सीनियर आणि बॉस बरोबर मेलजोळ वाढवावा. ही लोक तुमच्या उद्देशाच्या प्राप्ती साठी तुमची मदत करतील.

आर्थिक स्‍तर

कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड लवकर करावी. अस केल्यानी तणावा पासून मुक्ती मिळेल. पैशा विषयी सावध राहावे. पैशा संबंधी कुठलाही महत्‍वपूर्ण निर्णय विछार-विमर्श करून घ्यावा.

आरोग्य 

आरोग्य तुमचे उत्तम राहणार आहेपारान्तु तुम्ही आपल्या खाण्या-पिण्या वर लक्ष दिल तर जास्त उत्तम असेल. साधे जेवण करावे तळलेले भोज्य पदार्थ तसेच जंकफूड खाऊ नये. नियमित व्‍यायाम आणि मेडिटेशन करावे. नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल. उन्हाळ्यात जास्त आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

फेंगशुई टिप

या वेळी तुम्हाला आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डाइट आणि व्‍यायामा बाबत लापरवाही करू नये. मेडिटेशन केल्यानी देखील फायदा होईल. 

सर्व साधारणता तुम्हाला आपल्या ध्येया वर आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्या नंतर तुम्हाला आपल्या जीवनात सकारात्‍मकता आणि  प्रगति पाहायला मिळेल. शांत राहावे भाग्याचा चांगला साथ मिळेल.

 


लोकप्रिय उपाय

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status