Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.

चाइनीज भविष्यफळ ड्रैगन

चाइनीज ड्रैगन

ड्रैगन चे वार्षिक राशिफळ हे दर्शवते कि तुम्हाला आपल्या लक्ष्‍य प्राप्‍ति साठी अधिक प्रयास करण्याची आवश्यकता आहे. दीर्घ काळा पासून कुठल्या समस्यांचा सामना करत आला असाल तय या वेळी त्या वर तोड काढला जावू शकेल. नवीन मित्रता होईल. या वर्षी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. व याचे पारितोषिक देखील तुम्हाला मिळेल. 

वैदिक ज्‍योतिष  प्रमाणे ही चीनी ज्‍योतिष मध्ये देखील 12 राशि असतात. या महिन्यावर आधारित नसून वर्षा वर आधारित असतात. जर तुमचे राशि चिह्न ड्रैगन आहे तर तुमच्या व्‍यक्‍तित्‍वात देखील याचे गुण अवश्‍य पाहायला मिळतील. चीनी कैलेंडर अनुसार 1940, 1952, 1954, 1976, 1988 आणि 2000 मध्ये जन्म झालेल्या लोकान मध्ये ड्रैगन सारखे गुण असतात.

रोमांस

तुमच्या व्‍यक्‍तिगत जीवनात खूप बदलाव येणार आहेत. सोशल लाइफ मध्ये तुम्ही तेजीने सक्रिय राह्ताल. नवीन मित्र बनतील. रोमांटिक लाइफ मध्ये काही अडचणी येऊ शकतील. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला आपल्या नात्यात मधुरता आणण्या साठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आशावादी झालात तर जास्त लोकान बरोबर मेळ वाढेल व त्यांच्यात मिसळताल. 

हिन्दी जन्म कुंडली

करियर

कामाची अधिकता असल्या मुळे अनेक त्रास उत्पन्न होतील. आपल्या जवळपासच्या लोकांच्या परिस्थिति वर नजर ठेवावी. आपल्या चुकां पासून काही शिकावे व पुन्हा ती चूक होवू नये याची काळजी घ्यावी. आपल्या रचनात्‍मक कुशलते मुळे दुसऱ्यांना आ‍कर्षित करू शकता. आपल्या सीनियर च्या संपर्कात राहावे अस केल्यानी तुम्हाला अवश्य ही फायदा होईल.

आर्थिक स्‍तर

अचानक उत्पन्न होणारऱ्या अडचणींच्या वेळे साठी पैशाची बचत करणे तुमच्या साठी उत्तम असेल. आर्थिक रूपाणी हे पूर्ण वर्ष सामान्‍य आणि स्थिर राहणार आहे. जर तुम्ही कुठल्या प्रकारचे कर्ज घेतलेले असेल तर त्याची परतफेड लवकरात लवकर करावी. 

आरोग्य 

जर दीर्घ काळा पासून आपल्या आरोग्या वर लक्ष देत नसाल तर या वर्षी आपल्या आरोग्याची काळजी अवश्य घ्यावी. या वर्षी तुम्ही डायटिंग, मेकओवर किंवा योग करण्या बाबत विचार जरूर करणार आहात. आपल्या रूटीनला  नियमित करण्या साठी शेड्यूल बनवावा. ध्‍यान आणि योग केल्यानी फायदा होईल. कमीत कमी आठ तासाची झोप अवश्य घ्यावी.

फेंगशुई टिप

या वर्षी तुम्हाला किती तरी आव्हान स्वीकारावे लागतील. तुम्ही या आव्हानाचा मजबुतीने सामना करताल व लवकरच या अडचणीतून बाहेर पडताल.

सर्व साधरण पणे या वर्षी तुम्हाला किती तरी चांगले अवसर मिळतील पण ते अवसर आपल्या हातातून जावू देऊ नये व त्याचा भरपूर लाभ घ्यावा.


लोकप्रिय उपाय

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

पाच प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

Horoscope 2024 and Coming Years

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status