Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeCapricorn lalkitab horoscope

मकर लाल किताब राशिफल

मकर लाल किताब

आपल्या द्वारे केल्या गेलेल्या खर्चाचा हिशोब ठेवण्याची तुमची ही सवय तुमच्या कामे येणार आहे. आपल्या या सवयी मुळे तुम्ही स्वतः साठी पैशाचा संचय करू शक्ताल.आणि फालतू खर्चा पासून वाचाताल. अत्‍यधिक दारू पिऊ नये. हे तुमच्या मान-सन्माना सोबत तुमच्या पैशा -पाण्याच नुकसान करेल. या वर्षी तुमची रचनात्‍मकता वाढेल.  कार्यक्षेत्रात चुनौतिचा सामना करावा लागू शकेल परंतु तुम्ही याचा दटून मुकाबला करताल.

हिन्दी जन्म कुंडली

मित्र आणि शुभचिंतक अडचणींच्या वेळी कामे येणार नाहीत. प्रवास करण्याचे योग बनत आहेत. पैशाची बचत आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यात काही अडचणी येतील.

अशुभ ग्रहांच्या नकारात्‍मक प्रभावा पासून स्वतःला वाचवण्या साठी लाल किताबचे काही उपाय -:

- दुसऱ्यांची मदत करावी.

- आपल्या पेक्षा मोठ्या माणसांचा आदर करावा.

- कुटुंबातील लोकां बरोबर चांगली वेळ व्यतीत करावी.

- निळे आणि काळे कपडे वापरू नये.

- मीठ कमी खावे.


लोकप्रिय उपाय

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

राहु गोचर रिपोर्ट

जाणून घेवूयात या वर्षी पडणाऱ्या राहुच्या प्रभावा विषयी.राहु आपल्या शुभ...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

दीर्घायु रिपोर्ट

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते हे जाणून घेण्याची कि त्याची आयु किती असे...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status