Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries men horoscope

मेष पुरुष राशिफल

मेष रास असणारे व्यक्ती आकर्षक व्‍यक्‍तित्‍व आणि जोशीले स्‍वभावाचे असतात. ही लोक ऊर्जा आणि जोशपूर्ण असतात.या लोकां मध्ये आपल्या मनानी आपले जीवन जगण्याची आणि नकारात्मक वस्तूंचा समूळ नाश करण्याची शक्ती असते. जर तुम्ही या लोकां कडून वफादारी ची इच्छा बाळगत असाल तर ही तुमची चूक आहे मग तुम्ही कदाचित चुकीच्या जागी प्रेम शोधत आहात.

या आता आपण काही दिलचस्‍प गोष्टी जाणून घेवूयात मेष रास असणाऱ्या पुरूषांच्या बाबतीत -:

रचनात्‍मक गोष्टीं मध्ये पूर्णतः निपुण मेष रास असणाऱ्या व्यक्तीन सोबत राहणे सोप नाही. तरुणांच्या सारखे जोश भरलेल्या तरुणा प्रमाणे राहत असल्या मुळे याचं जीवन आनंदमय असते. मेष राशिच्या पुरुषांची ही  तरूणा प्रमाणे वागणूक त्यांच्या मानसिक आणि  भावनात्‍मक स्वभावाला दर्शवतात.उदंड प्रवृत्तिचे हे पुरूष आत्‍मविश्‍वासानी भरपूर आणि चंचल स्‍वभावाचे असतात.यांच्यात एक सफळ लीडर बनण्याचे सगळे गुण असतात. या राशीचे पुरुष प्रेमाच्या बाबतीत थोडे लापरवाह साबित होतात. 

परंतु कोणाच्या प्रेमात पडले तर खरे प्रेम करतात व रोमियो जूलियट सारखी प्रेम कहानी रचू शकतात. यांच्या प्रेमात सकारात्‍मकता झळकते. 

हिन्दी जन्म कुंडली

अध्‍यात्‍मात रूचि या पुरुषांच्या प्रेमाच्या प्रती ईमानदारीची भावना कायम ठेवते. प्रेमात यांची वाफादारीच तुम्हाला मूर्ख बनवण्या पासून वाचवते. अध्‍यात्‍माशी जुळलेले असल्या मुळे ही लोक कोणा बरोबर ही विश्वासघात करत नाहीत. 

या राशीच्या पुरुषांची शारीरिक बनावाट विशेषता चेहऱ्याची बनावाट मेष राशीच जे चिन्ह आहे त्या प्रमाणे मिळते-जुळते असते.

ही रास असणाऱ्या पुरुषांचे हे एक वैशिट्य आहे कि हे आशिकमिजाजी स्‍वभावा बरोबर वफादार जीवनसाथीचे गुण असतात. परंतु प्रेमात यांच्या ईमानदारी वर भरवसा करणे कधी कधी भारी पडते.

रिलेशनशिप मध्ये प्रेमाला प्राथमिकता देणारे हे व्यक्ती प्रेमात झुकायला देखील तयार असतात. मेष रास असणारी लोक प्रेमात आनंदी, संतुष्ट,उदार, हंसमुख आणि साहसी असतात. ही लोक आपल्या जोडीदाराची प्रशंसा करतात व चांगल्या प्रकारे त्यांना महत्त्व देतात. हे आपल्या प्रेमात केलेल्या वाय्द्याना चांगल्या प्रकारे निभावतात. कठीण वेळी आपल्या जोडीदार सोबत सदा उभे असतात. आपल्या जोडीदाराच्या खुशी साठी पैशाची पर्वा करत नाही व मेष रास असणारे पुरुष स्‍वतंत्र स्‍वभावाचे असतात.

लग्न तसेच प्रेमाच्या बाबतीत ही लोक आपल्या जोडीदाराच्या खुशी साठी काहीही करायला तयार असतात. दुसर्यांच्या चुका काढणे यांना बिलकुल पसंत नाही. हे पैशाच्या बाबतीत कंजूस नसतात. याचं मन खूप मोठ असत. मेष रास असणाऱ्या पुरुषां सोबत त्यांच्या आर्थिक स्थिती बाबत चर्चा करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकेल.

मेंढी सारखे स्‍वच्‍छंद आणि चंचल असल्या मुळे जॉब मध्ये याचं मन टिकत नाही. अशी लोक आपल्या व्यवसायात उन्नती करतात. आपल्या व्यापारात सफळ असल्या मुळे या राशीच्या लोकां जवळ पैशाची कमी नसते.पैशाच्या बाबतीत खर्चिले असल्या मुळे यांच्या जोडीदाराला बचती कडे लक्ष्य द्याव लागेल त्या मुळे जरुरत असेल त्या वेळी त्यांना मदत मिळेल.

 

 

 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मेष लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मेष व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मेष साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

वार्षिक रिपोर्ट

येणारे वर्ष तुमच्या साठी कसे असणार आहे? व्यापारी असो किंवा नोकरीपेशा अ...

और पढ़ें

Life Report 20 Years

Life prediction report is the most comprehensive report which covers a...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status