Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries lalkitab horoscope

मेष लाल किताब राशिफल

मेष लाल किताब

या वर्षी तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्‍यांचा सामना करावा लागेल.कुठल्या प्रकारची दुर्घटना होण्याची संभावना प्रबळ आहे. ऑगस्ट महिन्या नंतर आरोग्या बाबत त्रास होऊ शकतील. सावधगिरी बाळगावी. नोकरी किंवा व्‍यवसायात असफळता मिळण्याची संभावना आहे. 

तुम्ही धोखाधड़ीचे शिकार होऊ शकताल, सावध राहावे. प्रॉपर्टी संबंधी आणि स्‍टॉक मार्केट मध्ये देखील नुकसान होवू शकेल. कुठली मूल्यवान, कीमती वस्‍तु अथवा धन चोरी देखील होवू शकेल. व्यवसायाच विस्‍तृतीकरण किंवा प्रॉपर्टी चे रेनोवेशन करून घेताल.

हिन्दी जन्म कुंडली

राजकारण किंवा आशा प्रकारच्या क्षेत्राशी जुळलेल्या लोकां पासून सावध राहावे. या वेळी तुमचे विरोधी प्रतिशोध घेणे किंवा तुमच्या मान-सन्मानाला ठेस पोहचवण्याचा प्रयत्न करतील.सप्टेम्बर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या आर्थिक स्थितित सुधार होईल.

अशुभ ग्रहांच्या नकारात्‍मक प्रभावा  पासून आपला बचाव करण्या साठी लाल किताबचे काही उपाय -:

- कुठलेही इलैक्‍ट्रिक उपकरण गिफ्ट रूपात स्‍वीकार करू नये.

- आपल्या जोडीदाराच्या कुटुंबातील लोकां बरोबर मधुर व्यवहार ठेवावा.

- जर संभव असेल तर हत्तीला काही चारावे.

- काळे आणि निळे कपडे घालू नये.

- सट्टेबाजी पासून दूर राहावे.

 


लोकप्रिय उपाय

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

खेळ रिपोर्ट

तुम्ही कुठल्याही खेळाच्या परिणामां बाबत विचारू शकता. लक्षात ठेवा कि हे...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status