Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries health horoscope

मेष आरोग्य राशिफल

मेष राशिच चिह्न डोक आणि मस्तिष्‍कआहे. ही रास असणाऱ्या लोकांना मस्‍तिष्‍क संबंधित रोग अधिक होतात. आशा लोकांना डोक आणि चेहऱ्या वर जन्मा पासूनच कुठले तरी निशान असते. ही रास असणाऱ्या लोकांना डोकेदुखी.  माइग्रेन, साइनस, सनस्‍ट्रोक, डिप्रेशन आणि डोक्यात रक्ताच्या गाठी होण्या संबंधी आजार होतात.  ही लोक  क्रियाशील, मजबूत मांसपेशी एवं सेक्‍सच्या बाबतीत उर्जवान असतात.अशी लोक ज्यादातर आपल्या कामात व्यस्त राहतात. प्रत्येक वेळी कामात क्रियाशील राहत असल्या मुळे अशा लोकांना संतुलित आहार घेण्याची  जरूरत असते.

हिन्दी जन्म कुंडली

कामाचा अधिक त्राण असल्या मुळे अशी लोक मानसिक तनावात असतात.ही लोक अनिद्रा मुळे पीडित असतात त्या मुळे त्याचं आरोग्य बिगडते.

या लोकांना मिनरलयुक्‍त आहार घ्यायला पाहिजे जसे- टमाटे, बींस, अखरोट, ऑलिव, कांदा, कोबी, काकडी इत्‍यादि. यांना कॉफी आणि साखरे पासून दूर राहायला पाहिजे कारण हे पदार्थ सेवन केल्या मुळे यांच्यात तणाव उत्पन्न होतो. या लोकांना अधिक मात्रात पानी प्यायला पाहिजे.

हैल्‍थ टिप -:

आपल्या झोपण्याच्या सवयीत सुधार आणायला पाहिजे. अधिक झोप घ्यावी . तनावा पासून दूर राहावे. क्रोधा वर  नियंंत्रण ठेवावे. सकाळी सैर करावी आणि योग, व्‍यायाम या वर लक्ष्य ठेवावे.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मेष लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मेष व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मेष साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यवसायाच्या नावात सुधारना

अंकज्‍योतिष एक दिव्‍य ज्ञान आहे याचा प्रयोग करून आपण आपल्...

और पढ़ें

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

जन्म वेळेच्या चुकीत सुधार

कृष्‍णमूर्ति पद्धतित कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करण्या साठी जन्...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status