Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries employee horoscope

मेष कामगार राशिफल

परिश्रम आणि अहंकाराचा मेळ खूपच कमी पाहायला मिळतो. परंतु हे वैशिट्य मेष राशींच्या कर्मचारी मध्ये मध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या लोकां साठी जी काम अवघड असतात ती काम मेष रास असणारी लोक क्षणा भरात करतात. अशे कर्मचारी कंपनी साठी वरदान सिध्द होतात किंवा डोकेदुखी सिध्द होतात. 

या लोकंचे एक वैशिट्य असते कि ही लोक एका जागी समान काम करत नाही त्याना ते आवडत नाही ते आपली जॉब सतत बदलण्याच्या मूड मध्ये असतात. जर तुम्ही आपल्या इथे मेष रास असणाऱ्या व्यक्तीला कामा साठी ठेवल व तुम्हाला अस वाटत असेल कि ही लोक 9 ते 6 वाजे पर्यंत शिष्‍टता पूर्वक काम करतील तर हा तुमचा गैर समज आहे. आश लोकांना नोकरी वर ठेवताना तुम्ही खूप खुश असाल परंतु हळू हळू तुमच्या साठी ही लोक डोकेदुखी करणारी असतील. 

हिन्दी जन्म कुंडली

कर्मचारीच्या रुपात ही लोक अशांत आणि दुखी असतात.ही लोक कंपनीत उच्च पदावर असली तरी यांच्या द्वारे नोकरी सोडण्याची संभावना खूप असते. मेष लग्‍न असणारे कर्मचारी कुठलेही काम टिकून करत नाहीत ते खूप लवकर बोर होतात. कामाच्या दबावा मुळे यांची स्वप्न साकार होत नाही.

मेष रास असणारे व्यक्ती पैश साठी काम करत नाही त्यांची आवड आणि त्यांना आवडणारी काम ते करतात तेच त्यांना पसंत असते. ही लोक आपल्या पगारा विषयी नेहमी व्यहवाहारिक,उदार आणि संतुष्ट असतात.मेष रास असणारे कर्मचारी आपल्या जॉब मुळे प्रसिद्धि आणि ओळख व्हावी अशी अपेक्षा ठेवतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मेष लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मेष व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मेष साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

तीन प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

नाव सुधारणा रिपोर्ट

आपल्या नावात सुधारणा करा. कधी कधी नावात केलेल्या लहान-लहान सुधारणे मुळ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status