मेष राशिच्या लोकांना आव्हान स्वीकार करण्याची एक ललक असते. नवीन क्षेत्रात व्यापार करण्यात या लोकांना कसलाही त्रास होत नाही. या लोकांच्यात धैर्य कमी असल्याच पाहायला मिळते. हे एकाच जागी जास्त दिवस टिकून राहु शकत नाही. नेतृत्व करण्याचा गुण या राशी मध्ये असतो त्या मुळे ही लोक आपल्या व्यापाराच नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतात.
मेष राशिच्या लोकां मध्ये व्यापार करण्याच कौशल असते. व्यापारात सफळतेची कुंजी असते रिस्क घेणे आणि मेष राशिची लोक या कामात चांगली तरबेज असतात. ही लोक बिजनेस मध्ये कुठल्या ही प्रकारची रिस्क घेण्या साठी माघार घेत नाहीत. या बाबतीत यांच्यात धैर्याची कमी असते.त्या मुळे यांच्या बिजनेस मध्ये स्थिरता येऊ शकत नाही.
ही लोक कुठलाही व्यापार शानदार पद्धतीने सुरु करतात परंतु कुठल्या कामात असफळ झाले तर त्याचे मन त्या कामात लागत नाही. त्या कामात आपली आवड सोडून देतात. आशा स्थितित ही लोक आपल्या आवडीचे नवीन काम शोधायला सुरुवात करतात.
ही लोक आपल्या कामात खूप चुका करतात परंतु यांचे एक वैशिट्य असते कि त्या चुका ही लोक परत करत नाहीत.