Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAries boss horoscope

मेष बॉस राशिफल

मेष रास असणाऱ्या बॉसला आपल्या कामात आळशी कामगार बिलकुल पसंत नसतात. जर तुम्ही आपल्या कामात आपल्या बॉसला लाडीगोडी लावून कुठले काम करवून घेण्याचा विचार करत असाल तर हे बिलकुल करू नका. मेष रास असणारे जे बॉस आहेत त्यांना हे सगळ पसंत नसते.

बॉसच्या रूपात असणारा मेष राशीचा व्यक्ती उम्मीद करतो कि त्याच्या जवळ असणारे  कर्मचारी देखील त्याच्या प्रमाणेच पूर्ण सेवानिष्‍ठ भावाणी काम करतील. यांना अर्धवट काम करणारे किंवा कामचुकार कर्मचारी अजिबात आवडत नाहीत. 

हिन्दी जन्म कुंडली

यांच एक वैशिट्य आहे कि जेवढ्या लवकर हे आपल्या कामगाराचे प्रमोशन करतात तेवढ्या प्रमाणातच कामगाराच्या चुका काढतात.  म्हणून तुमच्या बॉस ची रास मेष असेल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे.

या राशीचे बॉस आपल्या कामगाराला एवढे बॉस टीज़ करतात कि कधी कधी तुम्हाला खूप वाईट वाटते व काम सोडून जाण्याचे मनात विचार येतात परंतु या राशीच्या बॉस ची खासियत आहे कि तो आडी अडचणीत आपल्या कामगाराची मदत करतात कामगाराचा  कॉन्फिडेंस  वाढवतात. आशा बॉसला आपली प्रशंसा ऐकायला खूप आवडते. प्रेमानी आपण यांच्या कडून सगळी काम करवून घेवू शकतो.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

मेष लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

मेष व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
मेष साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

विवाह लग्‍न मुहुर्त

केवळ हिंदू धर्मातच नाही पूर्ण जगात लग्न अर्थात विवाह एक महत्व पूर्ण री...

और पढ़ें

रत्‍न सल्ला

रत्नांच्या प्रभावा मुळे तुमच्या भाग्‍योदयात लाभ होईल. रत्नांची चमक...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status