Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeAquarius love horoscope

कुम्भ प्रेम राशिफल

यांच्या लव लाइफ मध्ये काही खास होणार नाही उलट तुम्हाला या प्रेम प्रकरणात थोडे सावध राहण्याची गरज आहे. 

सिंगल लोकांना रोमांटिक संबंध बनवण्या साठी किती तरी अवसर मिळतील परंतु त्यात अडकून पडण्याची गरज नाही. योग्य जोडीदाराची निवड करण्या साठी थोडी वेळ घ्यावी. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही न पटणारी नाती संपवून नवीन न्यात्याची सुरुवात करणार आहात. कुंभ राशीचे असे कमी लोक असतील ज्यांचे प्रेम संबंध जास्त दिवस टिकून राहतील. प्रेम संबंधात मनमुटाव पाहायला मिळतील. कुंभ राशीच्या लोकां साठी आशा प्रेमात पडू नये ज्या पासून कुठला फायदा होणार नाही. 

हिन्दी जन्म कुंडली

वैवाहिक जीवनात चढ-उतार पाहायला मिळतील. जर तुम्ही व तुमचा पार्टनर दोघे ही काम करत असेल तर आपले मतभेद सोडविण्या साठी आणि आपल्या मध्ये असणारे गैर समज दूर करण्या साठी थोडा वेळ दोघांनाही काढण्याची गरज आहे तेव्हाच तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे काही क्षण पाहायला मिळतील. अविवाहित असाल तर मे महिन्या आगोदर लग्नाच्या बाबतीत विचार करू नये.  

सेक्‍स संबंध बनवण्या साठी संकोच करू नये. जीवनात पुढे जाण्या साठी जे काही मिळेल ते चांगल्या मनाने स्वीकार करावे. भावनात्‍मक विकासात मागे घटीत झालेल्या घटना विघ्न बनणार नाहीत. हे वर्ष प्रेम संबंधा साठी किती तरी आव्हान स्वीकारण्या सारखे आहे. कुठल्याही गोष्टी वरून घाबरण्याची जरुरत नाही परिस्थिती हळू-हळू नियंत्रणात येईल.

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कुम्भ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कुम्भ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कुम्भ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

फिल्म /सीरियल नावात सुधार

अंकज्‍योतिषचे लाभ किती आहेत हे आपल्याला माहितच आहे. किती तरी वेळा ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status