कुंभ राशिच्या लोकांची हाड खूप कमजोर असतात. फक्त पडले तरी या लोकांची हाड तुटतात. यांना तंत्रिका तंत्र,हृदय , मूत्राशय आणि मणक्या संबंधित रोग होऊ शकतात. हे लोक अधिकतर सडपातळ असतात तसेच कुठल्याही प्रकारच्या भोजनाला आरामशीर पचवणारे असतात. जास्त काळजी करण्याच्या सवयी मुळे ही लोक नेहमी स्नायु विकारानी पीडित असतात. यांचे आरोग्य उत्तम असल्या मुळे ही लोक दीर्घायु असतात.
या लोकांना रक्तसंचार प्रणाली व्यवस्थित ठेवत असणारे भोज्य पदार्थ खायला पाहिजेत. आपल्या ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवण्या साठी सलाद, सीपी, ट्यूना, सी फूड, अखरोट, झींगा, लिंबू, सफरचंद, संत्रे, मुळा,कणस, आड़ू, कस्तूरी आच सेवन करायला पाहिजे. याच्या अतिरिक्त कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि शक्करयुक्त भोज्य पदार्थ खाऊ नयेत. कॉफीच सेवन बिलकुल करू नये.
हैल्थ टिप -:
डोळे खूप अनमोल असतात आणि कुंभ राशिची लोक आपल्या डोळ्यान बाबत खूप लापरवाह असतात पण या राशीच्या लोकाना आपल्या डोळ्यां वर अधिक लक्ष देण्याची गरज असते. याना रक्तात अशुद्धता आणि मानसिक तनाव असू शकतो ताजी हवा आणि नियमित व्यायाम केल्यानी यांचे आरोग्य उत्तम राहते.