फेंगशुई मध्ये विष्णु भाग्योदय यंत्राच खूप महत्व आहे. वास्तु मध्ये विष्णु भाग्योदय यंत्राचा वापर शुभता प्राप्त करण्या साठी केला जातो अस म्हणतात कि या वर स्वयं मां लक्ष्मीची कृपा असते. विष्णु भाग्योदय यंत्राला घरात ठेवल्यानी अनेक फायदे होतात.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| साइज़ : | ~11x8 Cm |
| भार: | ~ 100 Gm |
| धातु : | पीतळ |
| अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
फेंगशुई मध्ये विष्णु भाग्योदय यंत्राच खूप महत्व आहे. वास्तु मध्ये विष्णु भाग्योदय यंत्राचा वापर शुभता प्राप्त करण्या साठी केला जातो अस म्हणतात कि या वर स्वयं मां लक्ष्मीची कृपा असते. विष्णु भाग्योदय यंत्राला घरात ठेवल्यानी अनेक फायदे होतात.
विष्णु भाग्योदय यंत्रा सारखी शक्ती तुम्हाला कुठे ही मिळणार नाही. कासवा सारखा आकार असणाऱ्या या यंत्रात कार्य सिद्धि यंत्र,व्यापार वृद्धि यंत्र आणि श्री कुबेर यंत्र चित्रित आहे. या यंत्राची स्थापना केल्यानी तुम्हाला अनेक लाभ होतील.
विष्णु भाग्योदय यंत्र तुम्ही Astrovidhi वरून प्राप्त करू शकता. Astrovidhi द्वारा पाठवले गेलेले विष्णु भाग्योदय यंत्र अनुभवी ज्योतिषाचार्यों द्वारा अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या जवळ पाठवले जाते.