भारतीय परंपरा अनुसार विवाहित स्त्रियां आपल्या जोडीदाराच्या दीर्घायू साठी किती तरी कठीण उपवास ठेवतात. astrovidhi विवाहितांच्या या भावनेची कदर करतात.त्या साठी AstroVidhi ने सुहाग रक्षा कवच शोधून काठ्लाय. हा एक उपाय आहे प्रत्येक विवाहित स्त्रीला आपल्या जोडीदाराच्या दीर्घायू आणि रक्षणा साठी हे कवच जरूर धारण करायला पाहिजे.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| मणी : | रुद्राक्ष +ज्वालामुखी ची राख + पोल्का मणी |
| रुद्राक्ष: | 5 मुखी रुद्राक्ष (18 mm 1 नेपाळी मणी + 6 mm इन्दोनेसियन मणी ) |
| ज्वालामुखी ची राख: | ~6 mm चे 90 मणी |
| पोल्का मणी : | ~6 mm चे 8 मणी |
| माळ साइज: | ~16 mm |
भारतीय परंपरा अनुसार विवाहित स्त्रियां आपल्या जोडीदाराच्या दीर्घायू साठी किती तरी कठीण उपवास ठेवतात. astrovidhi विवाहितांच्या या भावनेची कदर करतात.त्या साठी AstroVidhi ने सुहाग रक्षा कवच शोधून काठ्लाय. हा एक उपाय आहे प्रत्येक विवाहित स्त्रीला आपल्या जोडीदाराच्या दीर्घायू आणि रक्षणा साठी हे कवच जरूर धारण करायला पाहिजे.
यात पंचमुखी रुद्राक्ष, गोल्ड प्लेटेड कवच आणि ज्वालामुखीच्या राखेचे दाणे असतात. रुद्राक्ष रक्षा करतात आणि ज्वालामुखीच्या राखेचे दाणे द्रिष्ट लागू देत नाहीत व आपला बचाव करतात. ज्वालामुखीच्या राखेचे दाणे शाबर मंत्रा द्वारे अभिमंत्रित केले जातात. जे वाईट द्रिष्ट आणि काला जादू या पासून आपली रक्षा करतात.
AstroVidhi वरून हे कवच घेताना आपल्या नवऱ्याच नाव सांगण जरुरी आहे कारण त्यांच्या नावानीच हे कवच अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवल जात.
हे प्राप्त केल्या नंतर शुक्रवारी देवी काळीच्या देवळात जावून किंवा देवी दुर्गेच्या देवळात जावून आपल्या नवऱ्याच्या पाया पडाव्यात आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा.
हे कवच तुम्ही आपल्या बहिणीला, मैत्रीणीला, सहकार्मीला किंवा लग्न-कार्यात गिफ्ट करू शकता.
सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हे कवच कुठल्याही धर्माची लोक वापरू शकतात. देव -ईश्वर तर सगळ्यांचा एकच असतो.