भैरव देवाची आराधना आणि त्यांना प्रसन्न करण्या साठी श्री भैरव यंत्र अत्यंत सिद्ध उपाय आहे. कुठल्याही प्रकार ची वाईट द्रिष्ट आणि नकारात्मकता जीवनात असेल तर श्री भैरव यंत्र रक्षा प्रदान करतात.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| धातु: | पंच धातु |
| साइज: | 3x3 inch |
| भार: | ~10 Gm |
| आकृति: | चौकोनी |
| अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
भैरव देवाची आराधना आणि त्यांना प्रसन्न करण्या साठी श्री भैरव यंत्र अत्यंत सिद्ध उपाय आहे. कुठल्याही प्रकार ची वाईट द्रिष्ट आणि नकारात्मकता जीवनात असेल तर श्री भैरव यंत्र रक्षा प्रदान करतात.
आपल्या घरातील पूजा घरात पूर्व दिशेला या यंत्राची स्थापना करावी. अगरबत्ती लावावी. भैरव देवाची आराधना करावी. तत्पश्चात् यंत्रा वर गंगाजल शिंपडून गावरान तुपाचा दिवा लावावा.
भैरव यंत्र आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविली जाते आमचा प्रयत्न असतो कि तुम्हाला लवकरात लवकर लाभ होवो.