मंगळ ग्रह मुळे व्यक्ती उग्र आणि क्रोधी बनतो. मंगळ यंत्राची पूजा आणि स्थापना केल्या मुळे व्यक्ती मध्ये असणारा क्रोध आणि उग्र पना कमी होतो.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| धातु: | पंच धातु |
| साइज़: | 3x3 inch |
| भार: | ~10 Gm |
| आकृति: | चौकोनी |
| अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
मंगळ ग्रह मुळे व्यक्ती उग्र आणि क्रोधी बनतो. मंगळ यंत्राची पूजा आणि स्थापना केल्या मुळे व्यक्ती मध्ये असणारा क्रोध आणि उग्र पना कमी होतो.
जर तुमच्या कुंडलीत मंगळ अशुभ घरात असेल तर तुम्हाला मंगळ यंत्राची स्थापना केल्यानी अशुभ प्रभाव दूर होईल.
मंगळ यंत्राची स्थापना करताना मंगळ ग्रहाची पूजा आराधना करावी त्या नंतर ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम:ya मंत्राचा 108 वेळा जप करावा.
मंगळ यंत्रावर गंगाजळ शिंपडावे व तुपाचा दिवा लावावा.
मंगळ यंत्र आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळतो.