लाल गुंजा मध्ये खूप शक्ति आहे. ही शक्ति मनुष्याच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर करते. धन लाभ होण्या साठी, पैशा पाण्याच्या नुकसाना पासून स्वतःला वाचवण्या साठी वाईट दृष्ट न लागावी त्या साठी लाल गुंज आपल्या जवळ ठेवणे सर्वात उत्तम फळदायी आहे.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| आकार एवं उत्पत्ति :: | थेम्बाकार भारतीय गुंजाचे बीज |
| प्रकृति:: | प्राकृतिक |
| रंग: | लाल |
| मण्यांची संख्या : | 108 |
| मण्यांचा आकार (मिमी): | ~ 3 mm |
लाल गुंजा मध्ये खूप शक्ति आहे. ही शक्ति मनुष्याच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर करते. धन लाभ होण्या साठी, पैशा पाण्याच्या नुकसाना पासून स्वतःला वाचवण्या साठी वाईट दृष्ट न लागावी त्या साठी लाल गुंज आपल्या जवळ ठेवणे सर्वात उत्तम फळदायी आहे.
लाल गुंज स्थापित करण्या आधी हे गुंज हातात घेवून देवाच ध्यान कराव व आपल्याला काय पाहिजे त्या गोष्टींचा विचार करावा.
लाल गुंज स्थापित करण्या आधी आमच्या अनुभवी आणि गुणी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविली जाते अभिमंत्रित केल्या मुळे तुम्हाला दुप्पट लाभ मिळतो.