
7 मुखी रुद्राक्ष पेंडेंटला कामदेवाच रूप मानल गेल आहे. या रुद्राक्षाचा प्रभाव किती तरी वर्षां पर्यंत राहतो. सात मुखी रुद्राक्ष पेंडेंट वर मां लक्ष्मीच्या कृपेचा भरपूर वर्षाव होतो.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| आकार एवं उत्पत्ति : | वर्तुळाकार नेपाळी रूद्राक्ष |
| वजन (ग्राम) : | 2.0 to 2.6 (Approx) |
| साइज: | 16 (Approx) |
| सर्टिफिकेशन: | Astrovidhi |
| धातु : | चांदी (92.5 Purity ) |
7 मुखी रुद्राक्ष पेंडेंटला कामदेवाच रूप मानल गेल आहे. या रुद्राक्षाचा प्रभाव किती तरी वर्षां पर्यंत राहतो. सात मुखी रुद्राक्ष पेंडेंट वर मां लक्ष्मीच्या कृपेचा भरपूर वर्षाव होतो.
जर तुमच्या वर कुठल्या प्रकारच्या चोरीचा आरोप लागला असेल तर सात मुखी रुद्राक्ष तुम्हाला त्या आरोपा पासून मुक्त करण्यात मदत करतो. सात मुखी रुद्राक्षा वर शनि देवाची कृपा असते.
सात मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण करण्याचा मंत्र आहे “ॐ हूँ नमः” सात मुखी रुद्राक्ष पेंडेंट धारण केल्या नंतर या मंत्राच्या माळेचा जप 3 ते 4 वेळा करावा.अस केल्यानी सात मुखी रुद्राक्ष पेंडेंट ची क्षमता किती तरी पटीने वाढते व धारण कर्ताला धन एवं यशाची प्राप्ती होते.
तुम्हाला अधिकाधिक लाभ मिळावा या उद्देशांनी आमच्या योग्य आणि अनुभवी पंडित द्वारा हे सातमुखी रुद्राक्ष पेंडेंट अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते.