

हिंदू धर्मात रुद्राक्षाच किती महत्व आहे हे आपल्याला माहितच आहे. हे भगवान शिवचे प्रतिरूप आहे. ही माळ 5 mm मण्यांनी बनवलेली माळ आहे.
| डिलीवरी: | |
| मोफत शिपिंग: | |
| फोन वर खरेदी करा: |
|
| अभिमंत्रित: |
विवरण
| मणी : | रूद्राक्ष 5 मुखी |
| मण्यांची संख्या : | 108 |
| मण्यांचा आकार : | ~5 |
| उत्पत्ति : | इंडोनेशियन रूद्राक्ष |
| लांबी (इंच): | 14 |
हिंदू धर्मात रुद्राक्षाच किती महत्व आहे हे आपल्याला माहितच आहे. हे भगवान शिवचे प्रतिरूप आहे. ही माळ 5 mm मण्यांनी बनवलेली माळ आहे.
यात वापरले गेलेले रूद्राक्ष पाच मुखी आहेत. ही माळ जप तथा धारण करण्या साठी सर्वोत्तम आहे.
5 mm मण्यांची माळ रुद्राक्षाच्या मण्यांची माळ नेहमी 54 किंवा 108 मण्यांची घ्यावी.
मग ती माळ गळ्यात घाला किंवा जप करण्या साठी वापरा.
रुद्राक्षाच्या 5 mm मण्यांची माळ आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवली जाते.अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा दुप्पट लाभ मिळतो.